खडकी रावणगाव येथे बनावट ताडी अड्ड्यावर पोलिसांची धाड
दौंड : पोलीसनामा ऑनलाइन टीम - दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव येथे अवैध ताडी विक्री करणाऱ्या अड्ड्यावर बारामती क्राईम ब्रँचने अचानक धाड टाकून बनावट ताडी आणि ती बनविणाऱ्यास मुद्देमालासह अटक केली आहे.बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना…