Browsing Tag

दौंड शहर

काळ्या, वड्ड्या, टूनटून्या म्हणणारा आवाज हरपला..

दौंड : अब्बास शेख : पोलीसनामा ऑनलाईनसोमवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि समाजसेवी जेष्ठ पत्रकार जगदीश वाळके  यांच्या अचानक निधनाची बातमी केडगाव परिसरात धडकली आणि डोळ्यांपुढे उभा राहीला १९९१…