Browsing Tag

दौंड

केडगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 54 हजार 740 चा मुद्देमाल जप्त तर 8 जणांवर गुन्हा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या केडगाव येथे मटका आणि हारजित असा जुगार चालत असणाऱ्या अड्ड्यावर बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक पथक आणि यवत पोलिसांनी छापा टाकत रोख रक्कम, मुद्देमाल…

पाटस टोलप्लाझा जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील पाटस टोलप्लाझा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडल्याची माहिती वनपाल…

दौंडमधील लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दौंडमधील वायरलेस फाटा येथील एक बड्या लॉजवर सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायावर बारामती गुन्हे शाखेची पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. येथून एकास अटक ३ मुलींची सुटका केली. चंद्रशेखर सुंदर शेट्टी (रा. दौंड) याला…

दौंडमधून वर्षभरापुर्वी ट्रक चोरणार्‍याला पुणे ग्रामीणच्या LCB कडून अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) -  दौंड येथील तहसील कचेरीच्या आवारामधून १ वर्षांपूर्वी चोरलेला ट्रक आरोपीसह पकडण्यात पुणे ग्रामीणच्या एलसीबी शाखेला यश आले असून यावेळी चोरलेल्या ट्रक वाळूसह ताब्यात घेवून पाच लाख २१ हजार रुपयाचा माल…

यवत पोलिसांकडून 3 सराईत गुन्हेगार ‘तडीपार’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दौंड भागात जबरी चोरी तसेच वाहन चोऱ्या करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत. वागेश रामा देवकर (वय १९), गणेश सूर्यदर्शन…

दौंडकरांनी अनुभवला ‘3 idiots’ मधील प्रसूतीचा थरार ! रस्त्यावरील वाहनातच यशस्वी…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - तुम्ही अमिर खानचा 3 इडियट्स चित्रपट पाहिलाच असेल त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सर्व इंजिनियर मुले ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका गरोदर महिलेची प्रसूती करतात तसाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील वायरलेस…

‘ते’ 5 पोलीस नसते तर मोठा ‘अनर्थ’ घडला असता..

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव हे तसे सुशिक्षित गाव या गावची लोकसंख्या जवळपास वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे. केडगाव बाजारपेठ ही मोठी आर्थिक उलाढाल असणारी बाजार पेठ म्हणून तिची ओळख असून या गावची ओळख ही शांत…

केडगाव दंगल प्रकरण : दोन्ही गटांवर गुन्हा दाखल, १२ जणांना अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी नंतर दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर…

पोलिसांच्या तत्परतेने वातावरण निवळले, केडगावची परिस्थिती पूर्वपदावर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - व्यापाऱ्या सोबत झालेल्या वादवादीचे मारहाणीचे रूपांतर दगडफेक आणि मारहाणीत झाल्यानंतर बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आणि यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब…

व्यापारी मारहाण प्रकरण ! केडगाव बंद, तणावाची परिस्थिती

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवारी दुपारी व्यापाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी केडगाव बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी जमावाने मोठमोठ्याने घोषणा देत आरोपींना अटक…