Browsing Tag

द्रव्यवती

नग्न होऊन ‘त्या’ विदेशी महिलेनं नदीत उडी मारली, ‘जिगरबाज’ पोलिस निरीक्षक…

जयपूर : वृत्तसंस्था - राजस्थानमधील द्रव्यवती नदीमध्ये एका विदेशी महिलेने अचानक उडी मारल्याची घटना समोर आली होती. या महिलेने नदीत उडी मारलेली पाहून उपस्थित लोकांनी पोलीसांना माहिती देत त्यांना बोलावून घेतले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला वाचवले…