Browsing Tag

धक्काबुक्की

अरे देवा ! दारूच्या दुकानासमोर लाईनमध्ये उभ्या असलेल्या तळीरामांवर मधमाशांचा ‘हल्ला’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशातील बर्‍याच राज्यात दारूची दुकाने उघडली आहेत आणि या दरम्यान वेगवेगळ्या घटना देखील समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात दारू घेण्यासाठी ओळीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर मधमाश्यांनी हल्ला केला आणि…

बारामतीत फळ विक्रेत्याने पोलिसावर उचलला हात, फाडली ‘कॉलर’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. बारामती आणि परिसरात संचारबंदी असताना लॉकडाऊन काळात…

लष्कर न्यायालयातच महिलेला ‘धक्काबुक्की’ अन् ‘शिवीगाळ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घटस्फोटाच्या दाव्याच्या तारखेला आलेल्या एका महिलेला पतीने लष्कर न्यायालयातच धक्काबुक्कीकरून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक परिसरात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस…

पुण्यात महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला मारहाण, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वीज बील थकीत असल्याने महावितरणने घरगुती मिटर कनेक्शन तोडल्याच्या रागातून महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला धक्काबुक्की करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून हा प्रकार…

शरद पवारांच्या सभेत आ. जगताप समर्थकांकडून माजी महापौरास धक्काबुक्की !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महानगरपालिकेचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप कळमकर यांनी केला आहे. त्यांनी थेट गुन्हा नोंदवण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन गाठले आहे.…

पुण्यात विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांच्या अंगावर गुलाल टाकून धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका सुरु असून या मिरवणुकीला गालबोट लागले आहे. एका गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांवर गुलाल टाकून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव…

रिटायर्ड DySp कडून पोलीस उपनिरीक्षकाला ‘धक्काबुक्की’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन - विरुद्ध दिशेने कार घेऊन येऊन वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्यांना गाडी मागे घेण्यास सांगितल्याबद्दल दोघा निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार नगर रस्त्यावर शनिवारी घडला.…

मित्राच्या बहिणीच्या घरी आलेल्या पोलीसांना धक्काबुकी ; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - मदतीसाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपरीमधील अशोक टॉकीज जवळ घडली.गणेश आलोक शिंदे (28, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे…

पोलीस ठाण्यात तिघांकडून पोलीसांना बेदम मारहाण ; ४ पोलीस जखमी 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - भावाला ताब्यात घेतल्याच्या कारणावरून शहर पोलिस स्टेशन मध्ये तिघांनी प्रचंड गोंधळ घालत पोलिस कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. या घटनेत ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून…

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना टोलनाक्यावर धक्काबुक्की, अर्वाच्च शिवीगाळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना किणी येथील टोलनाक्यावर धक्का बुक्की करुन शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी किणी येथील टोलनाक्यावरील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल…