Browsing Tag

धनंजय मुंडे

‘छत्रपती’ अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा हाच ‘इतिहास’ : धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हल्लाबोल होत आहे. बीड येथे झालेल्या मेळाव्यात विधानपरिषदेचे विरोधी…

विधानसभा 2019 : शरद पवारांनी बीड जिल्हयातील 5 उमेदवारांची नावे केली जाहीर, परळीत PM Vs DM

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बीड जिल्ह्यातील काही उमेदवारांची घोषणा त्यांनी केली. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच…

‘मी जातोय, मला संपर्क करू नका’, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार्‍या उदयनराजेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे खासदार असलेले उदयनराजे भोसले हे उद्या नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याबद्दलची माहिती उदयनराजे यांनी ट्विट केले. राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे अनेक…

‘त्यांची’ तोंडं आता परळीच्या महिला भगिनीच ‘बंद’ करतील : पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - परळी येथे आयोजित उमेद व पशू संवर्धन विभागाच्या वतीने बचत गटांच्या महिलांसाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय…

मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाच्या मागणी पाठोपाठ आता वंजारी समाजाने आरक्षणावरून बीडमध्ये मोर्चा काढला. विशेष म्हणजे वंजारा समजाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या मुंडे बहीण-भावाला डावलून हा मोर्चा काढण्यात आल्याने त्यांना का डावलण्यात आले…

‘धनंजय मुंडे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तर आमचे सुरेश धसच काफी हे’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड शहरात पोहोचली आहे. बीडमध्ये महाजानदेश यात्रेदरम्यान अनेक गोष्टी घडल्या त्यामुळे आगामी काळात बीड मधील विधानसभा खूपच वादळी ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी…

धनंजय मुंडेंचं परळीकरांना ‘भावनिक’ आवाहन, लेकीला 2 वेळा दिला, यंदा लेकाला…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीने विधानसभेची तयारी म्हणून शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्प्यात पाथरी येथे भव्य सभा घेतली. त्यावेळी धनजंय मुंडेनी उपस्थितांना अशिर्वाद देण्याचे भावनिक आवाहन करताना सांगतिले की, आगामी विधानसभा माझ्यासाठी…

‘चर्चा’ फक्त धनंजय मुंडेंच्या ‘लेकी’ची, तिनं खा. अमोल कोल्हेंना नक्की काय…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या चर्चा आहे ती अमोल कोल्हे यांच्या मांडीवर बसलेल्या लहानग्या गोंडस मुलीची. याला कारण देखील तसच आहे. कारण ही लहानगी आहे धनंजय मुंडेंची मुलगी. ही लहानगी अमोल कोल्हेंना भाजप सरकारला आसमान दाखवा असे सांगत असल्याची…

…म्हणून धनंजय मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले ? मुंडे यांनी पाचपुते यांची माफी मागावी अन्यथा त्यांना…

मुख्यमंत्री हे आत्ताच्या काळातील ‘अनाजी पंत’

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या घरात फूट पाडणारा अनाजी पंत होता आणि आता दोन छत्रपतींच्या घरात फुट कुणी पाडली तर फडणवीस यांनी, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. पाथरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.…