धनंजय मुंढे पोलिसांवर भडकले ! म्हणाले, जनतेची भिती आम्हाला नाही, मुख्यमंत्र्यांना
बीड : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी मतदारापर्यंत पोचण्यासाठी विविध यात्रांचे आयोजन केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा रविवारी माजलगाव येथे…