धनगरवाड्यात हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ
आजरा : पोलीसनामा ऑनलाइन - आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा येथे मंगळवारी रात्री हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून तीन एकर शेतातील ऊस पिकाचे नुकसान केले आहे.रानबा दारुटे, सुरेश निकम, रामचंद्र मांगले, अमृत मांगले, संतोष दारुटे, बबन दारुटे,…