हिवाळी अधिवेशन : धनगर आरक्षणावरून पडळकरांचे सरकारवर आरोप
मुंबई : विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले़ पहिल्याच दिवशी विरोधकांनी मराठा, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी भाजपाचे विधान…