धनगर समाज संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत राज्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. जोपर्यंत धनगर आरक्षणाची…