खुशखबर ! ‘धनतेरस’ला बाजार भावापेक्षा एकदम ‘स्वस्त’ मिळणार सोनं, फक्त…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार सुरु आहे. नवरात्रीचा सण सुरु झालेला आहे. आगामी काळात दसरा, दिवाळी सारखे सणही आहेत. पितृपक्षात सोन्याचा दर चांगलाच ढासळला होता. परंतु येणाऱ्या सणांमध्ये…