Browsing Tag

धने-जिरे पावडर

घरच्या घरीच बनवा खमंग, चटकदार पोह्यांची कचोरी !

तुम्ही कचोरी तर अनेकदा खाल्ली असेल. पंरतु पोह्यांची कचोरी कधी खाल्ली आहे का ? नक्कीच नसेल खाल्ली. आज आपण पोह्याच्या कचोरीची खास रेसिपी जाणून घेणार आहोत.साहित्य -- पातळ पोहे 2 वाट्या. - मीठ चवीनुसार - तेल 2 चमचे - आलं-लसूण पेस्ट 1…