‘इमामा’नं धुमधडाक्यात केलं ‘लग्न’, 2 आठवड्यांनी समजलं बायको पुरुष आहे,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - युगांडामधील एका इमामाच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुलगी समजून जिच्यासोबत त्यानं लग्न केलं ती पुरुष असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पारंपरिक पद्धतीने एका इमामानं म्हणजेच धर्मगुरूने निकाह…