Browsing Tag

धर्मापुरी रोड

पत्रकारानं विचारलं ‘मास्क’ का नाही लावला, त्यानं हल्ला करत हातच मोडला…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - परळीतील धर्मापुरी रोडवरील स्थानिक सिमेंट कंपनीमध्ये कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी काही स्थानिक पत्रकार गेले होते. त्यावेळी पत्रकाराने एकाला मास्क का लावला नाही ? अशी विचारणा केली. त्याचा…