UP : बरेलीत ’लव्ह जिहाद’च्या आरोपात पहिला FIR, नव्या कायद्यांतर्गत केस दाखल
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर धर्म परिवर्तन अध्यादेशाला राज्यापालांची मंजूरी मिळाल्यानंतर बरेलीमध्ये या अंतर्गत पहिले प्रकरण नोंदवण्यात आले आहे. बरेलीत ’लव्ह जिहाद’ च्या आरोपात नव्या कायद्यांतर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला.…