Browsing Tag

धवन स्पेस सेंटर

तांत्रिक कारणामुळे ‘चांद्रयान-२’ मोहिम तात्पुरती स्थगित

श्रीहरीकोटा : वृत्तसंस्था - भारताच्या बहुचर्चित चांद्रयान २ चे प्रक्षेपण सोमवारी काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकण्यात आले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार हे चांद्रयान सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी झेपावणार होते. त्यासाठी काऊंट डाऊनही…