Browsing Tag

धान्य

शासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध करून देणे बंधनकारक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकारचे परिपत्रक अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आले आहे.…

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शेतक-यांना धान्य वाटप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते नगर तालुक्‍यातील अकोळनेर, खंडळा येथील छावणीतील शेतक-यांना गहू, तांदूळ व डाळीचे वाटप…

केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना आनंदाची बातमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना रेशनवर धान्य मिळत नाही. मात्र आता प्राधान्य गटात नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाला आनंदाची बातमी आहे. पुणे शहरातील १ लाख ८० हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशनवर धान्य मिळणार…

पुण्यात गरजूंसाठी ‘धान्य आणि कपडे कलेक्शन कॅम्प’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांचा "जागृती ग्रुप पुणे" प्रत्येक वर्षी जुन्या वस्तू जमा करून गरजू लोकांना देतात. जसे जुने-नवे कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, गरम कपडे, इतर उपयुक्त वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू जमा…