Browsing Tag

धारूर

Coronavirus : धक्कादायक ! पतीचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याच्या धक्क्यामुळं पत्नीचा…

धारूर : पोलीसनामा ऑनलाईन - पतीला कोरोना झाल्याचं आढल्यानंतर म्हणजेच पतीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे हे कळाल्यानंतर या धक्क्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि 24) पती कोरोना पॉझिटीव्ह आढळ्यानंतर आरोग्य…

बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 9 जणांविरुद्ध FIR

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - CAA आणि NRC विरोधात पुकारण्यात आलेल्या बीड बंदला हिंसक वळण लागले. बीड बंद दरम्यान दगडफेक करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरवण्यात आली. सोशल मीडियावर…

बीड : कासारी येथील तलावात बुडून माय-लेकाचा मृत्यू

बीड (धारूर) : पोलीसनामा ऑनलाइन - दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या माय-लेकरांचा तलावात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी धारुर तालुक्यातील कासारी (बोडखा) येथे घडली. शितल कल्याण बडे (वय-37) आणि ओमकार…

बीड : धारुरच्या माजी नगराध्याक्षाच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, सर्वत्र खळबळ

धारूर : पोलीसनामा ऑनलाइन - धारुर शहराच्या माजी नगराध्यक्ष सविता शनगारे यांच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली आहे. या घटनेमुळे धारूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे…

कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातील सततच्या नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात घडणाऱ्या सततच्या आत्महत्या यांचे प्रमाण कमी न होता वाढतच चालले आहे आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे.…

मुलीच्या वाढदिवसादिवशीच पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचा अपघाती मृत्यू, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे अहमदनगर महामार्गावर कारच्या भीषण अपघातात बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मुलीचा बुधवारी वाढदिवस असल्याने तिला…

पोलिसांना माणुसकी भोवली ; आरोपीचे हातकडीसह पलायन 

बीड/धारूर : पाेलीसनामा ऑनलाईन- थंडीने काकडून आरोपीने कोठडीत डोळे पांढरे केले. त्याचे बरे वाईट होऊ नये यासाठी पोलिसांनी आरोपीला जेलमधून बाहेर काढले. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने पोलिसांना धक्का देऊन हातकडीसह पलायन केले. माणुसकी दाखवायला…