Lockdown : हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नका, अजित पवारांनी सांगितलं
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लक्ष्मणाचे प्राण वाचण्यासाठी हनुमानाने औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण पर्वत उचलून आणला होता. मात्र, आज जनतेला वाचण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे उद्या घरीच राहा आणि हनुमान जयंती साजरी करा, असं…