भाजप खासदाराच्या कार्यालयासमोरील बॉम्बहल्ल्याचे Live Visuals, धार्मिक तेढ निर्माण करणारी केली होती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या ट्विटमुळं मोठा गदारोळ झाला आहे. भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्यावर पश्चिम बंगाल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी त्यांनी ट्विट केलं होतं की, एका विशिष्ठ धार्मिक समुदायानं…