जयंत पाटलांचे दरेकरांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मंदिरे उघडण्याचा निर्णय योग्य वेळीच…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - ज्यातील धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्यापासून (सोमवार) उघडण्यास अखेर राज्य शासनाने परवानगी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. मात्र, उशिरा का होईना या सरकारला…