‘नेहमीप्रमाणे इथंही भाजपाने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये’ : रोहित पवार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिर, प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली (temple-reopening) आहेत. मात्र, कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्याने भाविकांसाठी…