Browsing Tag

धार्मिक स्थळ

मंदिर खुली करण्यावर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका !

पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनमध्ये धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. आता धार्मिक स्थळे उघडण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

धार्मिक स्थळं सुरू करण्यासाठी आंदोलन, ‘लोकांनी थोडा संयम बाळगावा’ : हसन मुश्रीफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   राज्यातील धार्मिक स्थळं सुरू करावीत यासाठी आंदोलनं केली जात आहे. यावर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवस लोकांनी थोडा संयम बाळगावा असं ते म्हणाले आहेत.'कोरोना संकट वाढत…

शिवसेनेच्या आमदारानं MIM ला सुनावलं, म्हणाले – ‘मंदिर-मशीद कुणाची खासगी प्रॉपर्टी…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी केली होती. त्यावर 'मंदिर आणि मशीद ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. राज्य सरकार आदेश देईल तेव्हा आम्ही मंदिर सुरु करु'…

प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ शब्द

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन -   वंचित बहुजन आघाडीचे c यांच्या नेतृत्वाखाली पुंढपुरात विठ्ठल रुख्मिणी मंदिारासह राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी सोमवारी आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं. त्यानंतर…

मंदिरे खुली करण्याच्या मागणीला जोर, शिर्डीकरांचा उपोषणाचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन - देशातील अनेक धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी दिली असताना महाराष्ट्रात मात्र अद्यापही मंदिरांना कुलूप आहे. त्यामुळे आता मंदिर उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिर्डीचे साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने अर्थकारण…

धार्मिक स्थळे खुली करणार की नाही ? राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गर्दी होणारी सर्वच ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. मात्र, धार्मिक…

अयोध्या भव्य बनवण्यासाठी मोदी सरकार बनवतंय ’मास्टर प्लॅन’, जाणून घ्या काय-काय बनवणार

नवी दिल्ली : अयोध्येला जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आणि पर्यटन नगर म्हणून विकसित करण्यासाठी भारत सरकारची विविध मंत्रालये मिळून मास्टर प्लॅनवर काम करत आहेत. अयोध्येबाबत रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने सुद्धा काही खास योजना बनवल्या आहेत. ही…

Coronavirus : ‘जामा मस्जिद’च्या शाही इमाम बुखारी यांच्या PRO चा ‘कोरोना’मुळं…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   दिल्लीतील जामा मस्जिदच्या शाही इमाम अहमद बुखारी यांच्या पीआरओचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. काल रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री उशीरा बुखारीचे पीआरओ अमानतुल्लाह कोरोनासोबतची लढाई हरले. गेल्या आठवड्यात…

मंदिर, रेस्टॉरंटसाठी केंद्र सरकारच्या ‘या’ आहेत नव्या गाईडलाईन्स ! सामुहिक प्रार्थना,…

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने मंदिर आणि रेस्टॉरंट यांना ८ जूनपासून उघडण्यास परवानगी दिली असून त्यासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धार्मिक स्थळांबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तोंडावर…

जोडप्यानं धार्मिक स्थळावर बनवला ‘पॉर्न’ व्हिडीओ, ‘अपलोड’ केल्यानंतर सर्वत्र…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : म्यानमारमधील एका धार्मिक स्थळावर एका जोडप्याने पॉर्न व्हिडिओ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आहे आहे. इतकेच नाही तर व्हिडिओ बनल्यानंतर दोघांनीही हा व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड केला आहे. ज्यांनंतर एकच खळबळ उडाली आहे.…