क्रिकेट इतिहासातील ती मॅच, जेव्हा एका चेंडूवर काढल्या होत्या 268 धावा, क्रीजवर 6 KM धावले होते…
नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये अनेक असे रेकॉर्ड बनवण्यात आले आहेत, ज्यावर फॅन्स सहज विश्वास ठेवू शकत नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात अशीसुद्धा एक मॅच झाली आहे ज्यामध्ये एका टीमने चेंडूवर 268 धावा बनवल्या होत्या. ही मॅच 1894 मध्ये खेळण्यात आली होती,…