Browsing Tag

धिरज ढमाले

पाच सिगारेट न दिल्याने टपरी चालकाला मारहाण

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन - पाच सिगारेटची मागणी केल्यानंतर टपरी चालकाने त्याला पैसे मागितले. परंतु, पैसे मागितल्याचा राग आल्याने त्याने टपरी चालकाला बेदम मारहाणकरून गल्ल्यातील दिवसभराची जमलेली अडीच हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला. टिळक…