Browsing Tag

धुनकेश्र्वर

महाशिवरात्रीला महादेवाची ‘पिंड’च चोरट्यांनी केली लंपास 

किल्लेधारुर : पोलीसनामा ऑनलाईन - आज महाशिवरात्र त्यामुळे महादेवाच्या भक्तासाठी मोठा दिवस आहे. अनेक भाविक महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाची उपासना करतात. मात्र जर आपला देवच चोरीला गेला तर... धुनकवड येथील एका मंदिरात असाच काहीसा प्रकार घडला…