home page top 1
Browsing Tag

धुळे पोलीस

धुळे : नावरी गावात पाझर तलावात बुडुन 2 तरुणांचा मृत्यु

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - तालुक्यातील नावरी गावात पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. नावरी गावातील शिवारात दोन मित्र शेती कामासाठी गेले होते. सध्या भाद्रपदातील उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.…

धुळे : राजीव गांधी नगरामध्ये घरफोडी, ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर हद्दीत घरफोडीचे सत्र सुरुच आहे. साक्री रोड गुरुकुल हायस्कुल पाठिमागील घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व तीस हजार रोख रक्कम लंपास केली.सविस्तर माहिती की, सध्या शहर पोलीस हद्दीत घरफोडीचे सत्र…

पैशांनी भरलेली बॅग चोरट्याने पळवली ; दोन ‘बहाद्दरां’नी केला प्रतिकार आणि घडले असे काही

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - वृध्द शिक्षिकेने बँकेतून लाखो रुपये काढुन बॅंकेतून घरी परतत असताना चोरट्याने बॅग हिसकावून लंपास केली. तरुणाने मोठ्या धैर्याने त्याला पकडून ठेेवले पोलीसांच्या स्वाधीन केले.सविस्तर माहिती की, आज बुधवारी दुपारी…

अतिसंवेदनशील परिसरातून धुळे पोलिसांचे शिस्तबध्द पथसंचलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - गणोशोत्सव 2019 सांगतेसाठी अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणूक मार्ग व अतिसंवेदनशील भागात कायदा सुव्यवस्था शहरात आबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.शहरात आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने…

पोलीस कर्मचाऱ्याचा चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस कर्मचाऱ्याने चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर धुळे पोलीस मुख्यालयातील मैदानातच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तणुकी बाबत वरिष्ठांकडे…

बस स्थानकातील महिलेच्या पर्समधून लाखोंचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - बस स्थानकातून चोरट्यांने लाखो रुपयांचे दागिने महिलेच्या पर्समधून गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास धुळे बसस्थानकात घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की,…

दभाशी पुलावरुन तापी पाञात उडी मारुन तरुणाची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील तरुणाने तापी पाञात उडी मारुन आत्महत्त्या केल्याचे उघड झाले आहे. अजय बनशीलाल भिल (वय.२१ रा. मोहाडी. न्याहळोद) असे आत्महत्त्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नवनगर…

धुळे : बस व कारवर दगडफेक ; हजारोचे नुकसान ; बस चालक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - साक्री रोड सिंचन भवन समोर रस्त्यावर अज्ञात पाच ते सहा जणांनी धिंगाणा घालत गुजरातहुन धुळेकडे येणारी (बस क्रं.जी. जे 18 झेड 3686) वर अज्ञात 5 ते 6 जणांनी दगडफेक करत काचा फोडल्या. यात चालक गिरीष कुमार मेहता…

दोन वाहनासह बनावट मद्यसाठा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - होळी व धुळीवंदनासाठी हॉटेल, दुकानात विक्री करण्याच्या हेतूने केलेला मद्यसाठा धुळे पोलीसांनी जप्त केला. कमी दरात बनावट मद्यसाठा मिळवून त्यातून फायदा करून घेण्याच्या हेतूने गाड्यातुन वाहतुक करण्यात येणार असल्याची…