Browsing Tag

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

५० हजाराची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अनामत रक्कमेचा चेक देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. राजाराम बारकु सांगळे (वय-४३ रा. रुपाई नगर, साक्री) असे रंगेहाथ पकडण्यात…