Browsing Tag

धुळे

धुळे : लळिंग घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रं.3 वर राञी विचिञ घटना घडली. पाण्याच्या व शिकारीच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या हा लळिंग कुरणातुन बाहेर आला. व रस्ता ओलाडुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतेवेळी महामार्गावरुन भरधाव…

धुळे : कमलाबाई चौकात तरूणीची छेड काढणार्‍या रोडरोमिओला नागरिकांकडून चोप

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळा, कॉलेज बंद होते. दोन दिवसांपासून शाळा, कॉलेज आवार गजबजायला लागले. याचाच फायदा रोडरोमिओ घेत आहे. या रोडरोमिओंच्या त्रासामुळे काही विद्यार्थांनी भिती पोटी शाळा, कॉलेजची वाटच धरत नाही.…

राष्ट्रीय महामार्ग क्रं.3 वर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रं.3 वर राञी विचिञ घटनाघडली. पाण्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या हा नदी पाञा जवळुन दभाशी पुला जवळील रस्त्यावर आला. व रस्ता ओलाडुन जाण्याचा प्रयत्न करतेवेळी महामार्गावरुन भरधाव…

नियमांचा बडगा उगणाऱ्या कडुनच नियमांची पायमल्ली ! पोलीस अधिक्षक कारवाई करणार ?

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात वाहतुक नियमांचे नेहमीच उल्लघंन केले जाते. काही दिवसांपुर्वी फक्त सप्ताह निमित्त पोलीस अधिक्षकांनी केलेल्या आदेशानुसार दंडात्मक टामटुम कारवाई करण्यात आली. परंतू शहरात वाहतुक नियमाला केराची टोपलीच दाखविली जाते.…

ट्रक चालकाला लुटणाऱ्या चोरट्याला शिरपुर तालुका पोलीसांनी केले गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शिरपुर तालुका पोलीसांनी ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपीला गजाआड केले. धारधार शस्त्र, रोख रोकड, मोटरसायकल जप्त करण्यात आले. अन्य दोन साथीदार पोलीसांची चाहुल लागताच फरार झाले आहे.सविस्तर माहिती की, ट्रक चालक…

मुंबई – आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत वाघाडीचा तरुण ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. संदीप पाटील (वाघाडी, ता.शिंदखेडा) असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. या…

चाळीसगाव रोड महामार्गावर बस अपघात, 14 प्रवासी जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - चाळीसगाव रोड सुतगिरणी जवळ बसला अपघात होऊम 14 प्रवासी जखमी झाले. तसेच बसचे हजारोंचे नुकसान झाले.सविस्तर माहिती की अमळनेर - परभणी बस धुळे स्थानकात आली. काही मिनिटांनी बस स्थानकातून प्रवासींना घेऊन पुढील प्रवासाठी…

धारदार शस्त्र हातात घेत दहशत माजवत सलग सातव्या दिवशी लाखोंचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. आज शनिवार (9 नोव्हेंबर) पहाटेच्या वेळी चोरट्यांनी पांडव प्लाझा येथील बंद फ्लॅटमधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. हा फ्लॅट महेश मालपाणी यांचा आहे. ते राजस्थानला गेले…

धुळे : पोलिसाचे घर अन् ज्वेलर्सचं दुकान चोरट्यांनी फोडलं

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - साक्रीरोड परिसरात अ‍ॅड. मेजर अरुण कुमार वैद्य नगरातील पोलीस कर्मचाऱ्याचे घर व विद्यावर्धीनी महाविद्यालय पाठिमागे असलेले श्री. सिध्दीविनायक ज्वेलर्स मधुन चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केला.सविस्तर माहिती…

धुळे-जळगाव महामार्गावर भीषण अपघातात 1 ठार, 1 गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रीय महामार्ग 6 वर अपघातांचे सत्र हे सुरूच असून आज दि. 6 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास म्हसवे गावाजवळ धुळेकडून जळगाव येथे लग्नासाठी जाणार्‍या मोटर सायकलसस्वारास (एमएच.41.पी.8620) समोरून येणार्‍या अज्ञात…