‘कोरोना’मुळे धोबी समाजावरही आर्थिक संकट : अशोक चौधरी
पुणे : कोरोना विषाणू्च्या महामारीमुळे मागिल अडीच महिन्यांपासून देशभर लॉकडाऊन आहे. धोबी समाजाचा व्यवसायही ठप्प झाला असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. धोबी समाजासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी…