‘या’ लोकांना मोदी सरकार देणार वर्षाला 36 हजार रूपये, जाणून घ्या कसं करावं…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशभरात कचरा उचलणारे, घरगुती कामगार, रिक्षा चालक, धोबी आणि शेतमजूर यासारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोदी सरकार प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना (पीएम-एसवायएम) चालवते. या स्कीम अंतर्गत केंद्र सरकार 60…