नववर्षात खिशाला ‘झळ’ बसणार, ‘बाईक’पासुन ‘बिस्कीटा’पर्यंत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन वर्ष म्हणजे २०२० च्या सुरूवातीला आता काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षात सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बर्याच गोष्टी महागड्या होणार आहेत. यात बाईक ते विमा या सर्व गोष्टींचा समावेश आहे.- कार…