Browsing Tag

नगरसेवक

‘महाविकास’चं ‘इथं’ बिघडलं, महापौरपदी भाजप उमेदवाराची निवड

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर महानगरपालिकेत पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारली आहे. महाविकासआघाडीचा प्रयोग या महापालिकेत फसला. भाजपच्या श्रीकांचना यन्नम महापालिकेच्या महापौर झाल्या. त्यांना एकूण 51 मतं मिळाली.…

राज्यात सत्तेत एकत्र असले तरी, ‘या’ जागेवर काँग्रेस-शिवसेना ‘आमने-सामने’

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेत वाटा मिळाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठवेत महाविकास आघाडीने नवा संसार थाटला आहे. विधानसभेत एकत्र असलेले हे दोन पक्ष भिवंडी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या…

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचा गलथान ‘कारभार’ !

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन -  मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, सफाई कर्मचारी व इतर रिक्त असलेली पदे आणी अनेक सोई सुविधांचा अभाव असल्याने मुरबाड तालुक्यातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने आमदार किसन कथोरे यांनी रुग्णालयाला…

पहिल्याच निवडणुकीत महाविकासआघाडीला ‘ग्रहण’, भाजपाची खेळी यशस्वी ठरणार ?

नाशिक : पोलिसनामा ऑनलाइन - एकीकडे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे समीकरण जुळत आहेत असे असले तरी दुसरीकडे नाशकात महापौर, उपमहापौर निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. ऐनवेळी…

भाजपची ‘गाडी’ रूळावर आणण्यासाठी मनसेचं ‘इंजिन’ ? नाशिकमध्ये दोन्ही…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - सत्तास्थापनेचा घोळ सुटत नसताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सुत जुळता दिसत आहे. परंतू महापालिका स्तरावर राजकारणात आता वेगळे सुर जुळण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे महाशिवआघाडी भाजपची कोंडी करत असताना आता…

मनसेचं मिशन 2022 : ‘मी नगरसेवक होणारच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मिशन 2022 अंतर्गत मनसेनं मी नगरसेवक होणारच शिबीर आयोजित केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवार व पदाधिकार्‍यांसाठी हे शिबीर पर्वती येथील वसंतराव बागुल उद्यानातील पंडित भिमसेन सभागृहात आयोजित केलं…

21 कोटींच्या वर्गीकरणाला प्रशासनाचा नकार, अधिकारी नगरसेवकांच्या ‘रडार’वर

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - महापालिका प्रशासनाने पावसाळी लाईन टाकणे, कल्व्हर्ट बांधणे यासारख्या अत्यावश्यक कामांसाठी केलेल्या तरतुदीपैकी तब्बल २१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी स्थायी समितीने वर्गीकरणाने काही सदस्यांना त्यांच्या प्रभागातील अन्य…

माजी उपमहापौर दीपक मानकरांना ‘सशर्त’ जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर दीपक मानकर यांना मोक्का प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. जितेंद्र…

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ‘प्रवक्ते’पदी जेष्ठ काॅंग्रेस कार्यकर्ते, अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीचे माजी सदस्य व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का ! श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटेंसह 7 नगरसेवक…

अहमदनगर (श्रीगोंदा) : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्यासह सात नगरसेवकांनी आज दुपारी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना मोठा…