Browsing Tag

नरेंद्र मोदी

‘देशहितासाठी नव्हे, कुटुंबासाठी देशाची फाळणी’ : स्मृती ईराणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'इंग्रजांनी भारताचे विभाजन केले आणि काँग्रेसनेच त्यांना आपले आदर्श बनवले. काँग्रेसला त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान व्हायचे होते, म्हणून काँग्रेस पक्षाने देशाची फाळणी करण्याला सहमती दर्शवली. त्यामुळे…

‘सावरकरांना विरोध करणाऱ्यांनी 2 दिवस अंदमानच्या तुरुंगात जाऊन यावे’, संजय राऊतांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काॅंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. "विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन विरोध करणाऱ्यांनी दोन दिवस अंदमान येथील तुरुंगात जाऊन राहावे. तेव्हाच त्यांना…

भारत-चीन सीमेसंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांचं धक्कादायक विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येतात. कधीकधी त्याच्या वक्तव्यांवरून असेही सूचित होते की त्यांना जागतिक परिस्थितीची काहीही कल्पना नाही. असेच काहीसे एका पुस्तकातून समोर…

‘…तर कोणीही तुम्हाला हात लावत नाही, मग तो पंतप्रधान असो किंवा गृहमंत्री’ : संजय…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकदा समोरच्यानं तुमची हिंमत पाहिली तर मग समोरचा व्यक्ती पंतप्रधान असो वा गृहमंत्री असो किंवा मग अंडरवर्ल्ड डॉन असू द्या त्याची तुमच्या अंगावर येण्याची हिंमत नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता…

मग ‘त्या’ फुटकळ लेखकाची भाजपातून हकालपट्टी का केली नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हेच शिवाजी असे सांगणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही ? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक…

मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर मग काय NOC सातार्‍यातून मागवायची ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच महाराष्ट्रातील 'जाणता राजा' असल्याचं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना दिलं. शिवाजी…

ते पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'आज के शिवाजी' हे पुस्तक पंतप्रधान मोदींची तुलना महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने वादग्रस्त ठरले. हे पुस्तक लेखक जयभगवान गोयल यांच्याकडून मागे घेण्यात आले. परंतु शिवसेनेकडून…

‘जाणता राजा’ फक्त छत्रपती शिवाजी महाराजच, उदयनराजेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशात आणि महाराष्ट्रातून निषेध करण्यात येत आहे. या पुस्तकावरून अनेकांनी आपापली मते मांडली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले काय…

पावडर आणि ‘मोदी-शहा-डोवाल’ यांच्या फोटोला फुली मारलेलं संशयित पत्र खा. साध्वी प्रज्ञा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना एक संशयास्पद पत्र मिळाले आहे. हे पत्र उर्दूमध्ये लिहिले आहे. पत्रासोबत पावडरही मिळाली आहे. फॉरेन्सिक टीमने साध्वी प्रज्ञा यांच्या घरी जाऊन या प्रकरणाचा…