home page top 1
Browsing Tag

नवी मुंबई

50 लाख रूपये किंमतीचा ‘दुर्मिळ’ साप जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवी मुंबईमधून रेड सॅण्ड बोआ या प्रजातीचा साप जप्त करण्यात आला असून या सापाची किंमत 50 लाख रुपये आहे. यासंदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यांअंतर्गत या सापाची तस्करी…

आणखी एका PMC बँक खातेदाराचा मृत्यू

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या चालू असलेल्या पीएमसी बॅंकेच्या अडचणींमुळे सर्व खातेदार चिंतेत पडले आहे. आपल्या ठेवी व पैसे मिळतील की बुडतील असा मोठा प्रश्न खातेदारांच्या समोर आहे. याच चिंतेमुळे एका खातेदार महिलेचा मृत्यू झाला आहे. आपले…

पित्यासाठी पुत्राने केला ‘त्याग’, ‘इथं’ बदलला उमेदवार

नवी मुंबई : वृत्त संस्था - देशापेक्षा नवी मुंबईचे राजकारण कसे वेगळे आहे, याचा प्रत्यय यापूर्वी अनेकादा आला होता. आता तो निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आला आहे. राजकारणात आपले बस्तान बसल्यानंतर अनेक राजकीय नेते आपल्या पुत्रांचे मार्गी लावून…

शिवसेनेत ‘उद्वेग’ ! 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नवी मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबईतील एरोली आणि बेलापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात आल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातून शिवसेना संपविण्यात येत असल्याचा आरोप करीत २०० पदाधिकाऱ्यांनी आपले…

जर तुमच्याकडे असतील 2 LPG गॅस सिलिंडर तर सावधान ! तेल कंपन्या घेऊ शकतात मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपन्यावर ड्रोन हल्ल्याची घटना घडल्यापासून कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत आहे. यानंतर आता बातमी येत आहे की देशांतर्गत तेल विपणन कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसचे रेशनिंग करू शकतात. एलपीजी…

गणेश नाईक यांचे पारडे जड , ‘त्यांचा’ पत्‍ता कट होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपकडून नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण, नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले गणेश नाईक यांना पक्षाने हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी…

ONGC नं गॅस ‘लिक’चं वृत्‍त नाकारलं, पावसामुळं ‘दुर्गंधी’ असल्याचं सांगितलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबईतील उरणमधील ओएनजीसी प्लांटमध्ये बुधवारी सकाळी गॅस गळतीची बातमी समजल्यानंतर घबराट पसरली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आणि घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात  आले.…

राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्‍का ! ‘या’ दिग्गज नेत्यासह 48 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत नवी मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

वंचित बहुजन आघाडीची ‘ही’ नवी अट, काँग्रेस पेचात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता विविध राजकीय पक्षांच्या वाटाघाटींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून दवे प्रतिदावे केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी…

महिलांना अश्लील फोन करणारा ‘या’ कारणामुळं आला ‘गोत्यात’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महिलांना फोन करून अश्लिल बोलणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रुग्णवाहिकेच्या सायरनवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला गजाआड केले. आरोपीने एका महिलेला फोन करून तिच्याशी अश्लिल भाषेत बोलताना…