Browsing Tag

नागपूर

मैदानावरही नितीन गडकरींची अशीही ‘फटकेबाजी’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - बिनधास्त आणि कोणाचीही पर्वा न करताना राजकारणाच्या मैदानावर टोलेबाजी करण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माहीर आहेत. पण आपण केवळ राजकारणाच्या मैदानात सभासमारंभातूनच टोलेबाजी करतो असे नाही तर प्रत्यक्ष क्रिकेटच्या…

‘छत्रपती शिवरायांची उंची अत्युच्च, त्यावरून भांडण नकोच’ : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर येथील आयटी पार्क शेजारील पर्सिस्टंट सभागृहात 'साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान' च्या वतीने 'मी पण जिजाऊ' हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.…

DRI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातून 19 लाखांच्या ‘बनावट’ नोटा ‘जप्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बांग्लादेशातून भारतात आणलेल्या 2 हजार व 500 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. डीआरआयच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात…

महापालिकेच्या शाळेत लवकरच येणार ‘दिल्ली पॅटर्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच दर्जा उंचावण्यासाठी आता राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्र सरकार आता शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली पॅटर्न राबवणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच…

नागपुरात लॅब असिस्टंट महिलेनं विभागप्रमुख महिलेवर फेकलं ‘अमोनिया’ द्रव, परिसरात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पॉलिटेक्निक कॉलेजातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं प्रयोगशाळेत वापरलं जाणारं अमोनिया द्रव दुसऱ्या महिलेवर फेकलं आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची माहिती समजत आहे.या घटनेतील दोन्ही…

अजित पवारांची ‘दादा’गिरी ! बैठका घेत निर्णयांचा ‘सपाटा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित पवार हे मॅरेथॉन बैठका घेत त्यांनी कामाचा सपाटा लावला आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काही महत्त्वाच्या बैठका घेतल्या. या…

‘सिंचन घोटाळा’ प्रकरणात अजित पवारांच्या ‘अडचणीत’ वाढ ? पुन्हा…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सिंचन घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिन चीट दिल्यानंतर पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…

‘सारथी’ संस्थेसाठी छत्रपती संभाजीराजेंचं पुण्यात ‘उपोषण’ सुरू !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सारथी संस्थेची स्वायत्ता कायम राखण्याच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पुण्यात लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे. या संस्थेबाबत सरकारकडून रचण्यात येणारं षडयंत्र थांबवण्यात यावं आणि संस्थेसाठी निधीची सुरुवात…