Browsing Tag

नागरिक

देशातील नागरिकांना आरोग्य ID कार्ड देणार मोदी सरकार, लवकरच होऊ शकते घोषणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा करू शकतात. या योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा डाटा एका प्लॅटफॉर्मवर असेल. याशिवाय प्रत्येकाचे हेल्थ आयडी कार्ड तयार केले जाईल. या…

जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच झाडावर चढून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन - पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील उंच झाडावर चढून एका तेवीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कौटूंबिक वादात न्याय मिळत नसल्याने तसेच केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा कारणावरुन महिलेने…

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या, ट्रम्प यांचे आवाहन

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत प्लाझ्मा थेरेपीमुळे सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. भारतातही काही कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आले.…

‘कोरोना’ व्हायरसच्या महामारीत सौदी अरबमध्ये सुरू झाली हज यात्रा, पहायला मिळाले वेगळेच…

दुबई : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसच्या काळात सौदी अरबमध्ये सुरू झालेल्या हज यात्रेत वेगळेच दृश्य पहायला मिळत आहे. लोकांनी चेहर्‍यावर मास्क लावले होते आणि ते आयसोलेशननंतर छोट्या समुहात येत होते. येथे खुप कमी लोकांना हजची परवानगी दिली आहे.…

पोलिसांच्या भीतीने ‘स्पायडरमॅन’चा लिफ्टने प्रवास, व्हिडीओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाने जगभरात थैमान घातले असून आतापर्यंत लाखो लोकांना प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र, काही मंडळी विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा मंडळींना जागृत करण्यासाठी कोलकाता…

शिरुर तालुक्यात चाललय तरी काय ? ‘महसूल पेक्षा ‘वसुल’वर भर’ असल्याची चर्चा,…

शिक्रापुर पोलीसनामा ऑनलाईन  - शिरुर तालुक्यात महसुलच्या ताब्यातील वाळूच्या गाड्या चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शिरूरच्या पुर्व भागात पकडलेले वाळूची ट्रक व जेसीबी मशीन महसुलच्या कर्मचाऱ्याने सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

Video : दुचाकीस्वाराने भरदिवसा हिसकावली सोनसाखळी, ‘थरारक’ व्हिडिओ CCTV त कैद

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे दिल्लीतील नागरिक हैराण असून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. ग्रेटर केलाश इथे दोन दुचाकीस्वारांनी एका महिलेची चेन ओढल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.…

…म्हणून त्याने घेतली चक्क गाढवाची मुलाखत, व्हिडिओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे असा सल्ला सरकारी यंत्रणांपासून ते आरोग्य तज्ज्ञांनीही दिला आहे. असे असतानाही काहीजण मास्क न लावताच रस्तावर फिरताना दिसत आहेत. अशाच बेजबाबदार लोकांचा समाचार घेण्यासाठी…

पालकांनी ‘या’ सूचनाचे पालन करावे, महाराष्ट्र ‘सायबर’कडून आवाहन

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन - एकीकडे राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले आहे. शाळा, मॉल्स, अनेक व्यापार आणि व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिकांवर घरी राहण्याची वेळ आली. सगळेच जण घरात…