Browsing Tag

नारायणगाव

‘लॉकडाऊन’मध्ये चक्क पोलिस कर्मचार्‍यानं केली गुटख्याची ‘तस्करी’, 8 तासाच्या…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या दरम्यान गुटखा आणि दारूची तस्करी जोरात सुरु आहे. यावर पोलिसांकडून कारवाई सरु आहे. मात्र, आता असे एक प्रकरण समोर आले आहे की यामुळे पोलीस दलात…

पुणे जिल्ह्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून भर रस्त्यात हवेत गोळीबार, तरुणाला पोलिसांनी पकडलं, सर्वत्र…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने भर रस्त्यात हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नारायणगाव परिसरात हा प्रकार घडला आहे. या गोळीबारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून…

‘तुझ्या ऑफिसमध्ये येऊन…’, महिलेला धमकी देणाऱ्याविरूद्ध FIR

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) -  मी तुला नोकरी लावली आहे. त्या बदल्यात तु मला पैसे दे नाहीतर तुला बर्बाद करून टाकीन, जीवे मारून टाकीन, तु जर माझ्या सोबत राहीली नाहीस तर तुला तुझ्या ऑफिसला येवुन तुझी बदनामी करून टाकीन असे म्हणून…

धक्कादायक ! अंगावर पेट्रोल टाकून ज्येष्ठ नागरिकाला पेटविले

नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्या भांडणाचा राग मनात धरून ५५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मांजरवाडी येथे बुधवारी…

यंदा शिरूरमध्ये १००% इतिहास घडणार ; डॉ अमोल कोल्हेंचा दावा

नारायणगाव : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. महाराष्ट्रातील १७ मतदार संघांचा यात समावेश आहे. त्यापैकी सर्वात प्रतिष्ठेच्या आणि उत्कंठा लागून राहिलेल्या शिरूर मतदार संघात देखील आज सकाळपासून उत्साहात मतदानाला…

डोक फिरलया बया…पोलिसांच डोक फिरलया…चक्क वन्य प्राण्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा

नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिसांकडून गुन्हेगारांवर जबर बसावी यासाठी गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस ठाण्यात एका बिबट्यावर गुन्हा(तक्रार) दाखल करण्यात आला आहे. बिबट्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच…