Pune Accident News | राँग साईडने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, पुण्यातील भीषण अपघातात दोघांचा जागीच…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Accident News | भरधाव वेगात राँग साईडने आलेल्या कारची धडक दुचाकीला बसून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात (Pune Accident News) पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर (Saswad-Kapurhol…