Ajit Pawar | वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केल्यावर अजित पवार यांना राजीनाम्याविषयी बोलले…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदारसंघापासून (Nashik Graduate Constituency) सुरू झालेला काँग्रेस (Congress) पक्षातील अंतर्गत कलह थेट काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या राजीनाम्यावर…