Browsing Tag

नितीन गडकरी

… म्हणून टोल भरण्यापासून आयुष्यभर सुटका नाही : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयासाठी अनुदान संबंधी बैठक झाली. त्यात नितीन गडकरी यांनी टोलवर आपले मत सांगत त्याचे महत्त्वही सांगितले. जर लोकांना चांगले रस्ते हवे असतील तर त्यांना त्यासाठी पैसे मोजावेच लागतील,…

वाहनांवर ‘फास्ट टॅग’ लावल्याने टोल नाक्यांवरील रांगा बंद !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, टोल प्लाजा व्यवस्थेला बंद करण्यात येणार नाही आणि राष्ट्रीय महामार्गवर टोल प्लाजावर लागणाऱ्या रांगेतील सर्व वाहनांवर चार महिन्यात अनिवार्य म्हणून फास्ट टँग…

सावधान ! आता कारमध्ये मुलांसाठी बूस्टर सीट आणि दुचाकींवर हेल्मेट बंधनकारक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी लोकसभेत मोटर वाहन अधिनियम कायद्यात सुधारणा करण्यासाठी नवीन विधेयक सादर केले. या विधेयकात सुधारणा केल्यानंतर यापुढे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मोठ्या…

अपघात रोखण्यासाठी केंद्राचे ‘कडक’ पाऊल ; नियमांचे उल्लंघन केल्यास ‘कठोर’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात वाढत चालेले रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक पाऊल उचलले आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी आज लोकसभेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहन दुरुस्ती विधेयक सादर केले. या विधेयकामध्ये वाहतूक…

आता एक्सप्रेस-वे वर ‘बिनधास्त’ १२६ किमीच्या ‘स्पीड’नं गाडी चालवा, पोलिस…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता एक्सप्रेस-वे वाहने १२६ किलोमीटर प्रति तास वेगाने चालवण्यात आल्या तरी त्यावर कोणतेही चलन कापण्यात येणार नाही, म्हणजे कोणताही दंड आकारण्यात येणार नाही. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती…

आता रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख अन् गंभीर जखमीला मिळणार २.५ लाख !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या त्यांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. तसे विधेयक केंद्र सरकारने आणले आहे. मोटार व्हेईकल विधेयक (संशोधन) २०१९ हे विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत मांडले आहे. तसेच…

उत्तराखंडच्या ‘बंदूकबाज’ आमदाराची भाजपमधून हकालपट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रणव चॅम्पियन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.मागील काही दिवसांपूर्वी या आमदारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या या आमदारांनी…

दोषपूर्ण ईव्हीएमवरुन राज्यातील ७ खासदारांच्या निवडीला ‘आव्हान’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या मतदानात दोषपूर्ण ईव्हीएम वापरले तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मोजण्यात आलेले मतदान यात तफावत असल्याचा आरोप करीत विदर्भातील ७ खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान…

एक्सप्रेसवेवरील दुर्घटना टाळण्यासाठी टायरमध्ये सिलिकॉन-नायट्रोजन असणे होणार बंधनकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकार महामार्गावर सतत वाढणारे अपघात थांबविण्यासाठी वाहनांच्या टायर्समध्ये सिलिकॉनचा वापर करून सामान्य हवा भरण्याऐवजी वाहनाच्या टायर्समध्ये नायट्रोजन हवा भरण्याचा विचार करीत आहोत. यमुना एक्सप्रेसवेवर…

आता ‘एक देश, एक ड्रायव्हिंग लायसन्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकार लवकरच पूर्ण देशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरु करणार आहे. म्हणजे पूर्ण भारतात ड्रायव्हिंग लायसन्सचे स्वरूप, फॉन्ट आणि ले आऊट एक सारखेच असतील. पासपोर्ट आणि पॅनकार्डचे…