Browsing Tag

नितेश राणे

‘चिखलफेक’ प्रकरणी नितेश राणेंसह १९ जणांना सशर्त जामीन मंजूर

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणे यांच्यासह १९ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.…

चिखलफेक करणाऱ्या नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, वकिलाकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच महागात पडली आहे. नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी ९ जुलैपर्य़ंत नितेश राणे यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. राणे यांच्या जामीनावर आज पुन्हा…

मी तसं म्हटलोच नाही ; चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्यावरून ‘घुमजाव’

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - आमदार नितेश राणे यांनी केलेल्या गोवा हायवेच्या अभियंत्यावर चिखलफेक केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा कलम लावू, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटल्याची ध्वीनीचित्रफित व्हायरल होत…

‘चिखलफेक’ प्रकरणी नितेश राणेंवर ‘खुनाचा प्रयत्न’ हे कलम लावण्याचे आदेश,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखल फेक करत त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणेंना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. या चिखल फेकीवर…

राणेंनी ‘चिखल’ फेकला मी ‘डोके’ फोडेन ; काँग्रेसच्या माजी आमदाराचा इशारा

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - कणकवलीतील महामार्गाच्या निकृष्ठ कामामुळे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कणकवलीकर त्रस्त झाले आहेत. यामुळेच नितेश राणे यांनी महामार्ग उपअभियंत्याच्या अंगावर चिखलफेक केली. हे प्रकरण ताजे असतानाचा काँग्रेसचे माजी…

चिखलफेक प्रकरणी कोल्हापूरातील नागरिक संतप्त ; नितेश राणेंचा पुतळा जाळला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - काल गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखलफेक केली होती. त्यानंतर नितेश राणे यांची रवानगी पोलीस कोठडीत केली. त्याचे पडसाद आता कोल्हापूरात दिसून येत आहेत. कोल्हापूरातील करंबळी…

नितेश राणेंना ९ जुलैपर्यंत पोलिसांचा ‘पाहुणचार’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या खड्ड्यांना जबाबदार धरून महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणे यांनी चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांना गुरुवारी…

Video : उपअभियंत्यावरील चिखलफेकप्रकरणी आमदार नितेश राणेंना अटक

कणकवली : पोलीसानामा ऑनलाइन - महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे उपअभियंत्याला मारहाण, शिवीगाळ आणि चिखल फेकल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी नितेश राणे यांच्यासह ५० स्वाभिमानी…

नितेशच्या कृत्यावर नारायण राणेंची नाराजी ; म्हणाले, ‘ते योग्य नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसमवेत महामार्गाच्या दुरावस्थेमुळे उपअभियांत्याला गडनदीच्या पुलावर बांधून ठेवले. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी…

Video : नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी घातली उप अभियंत्याला चिखलाची ‘अंघोळ’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात होत असलेल्या चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका महामार्ग उपअभियंत्याला बसला. स्वाभीमानी संघटेनच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार नितेश…