Browsing Tag

निधन

आईच्या निधनाचे दु:ख विसरून ‘हा’ 16 वर्षाचा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज

इस्लामाबाद ( पाकिस्तान ) वृत्त संस्था - पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाह आईचे निधनाचे दुःख विसरून आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. मागील आठवड्यात त्याच्या आईचे निधन झाले होते. नसीमचे वय केवळ 16 वर्षे आहे, परंतु त्याच्या चेंडूचे…

गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्त संस्था -  गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचे येथे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शासकीर दौऱ्यानिमित्त ते नवी दिल्लीत आले असताना शनिवारी सकाळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचे निधन झाले.प्रणव…

सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश येमुल यांचे गुरुवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.नगरचे माजी…

104 वर्षाच्या वृध्दाचा मृत्यू, तासाभरात 100 वर्षाच्या पत्नीनं प्राण सोडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयुष्यातील काही जोड्या या देवचं बनवतो असे अनेकदा म्हंटले जाते याचाच प्रत्येय येणारी घटना तामिळनाडू मधील पदुकोट्टई जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यातील एका 104 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचे निधन झाले. याचा धक्का…

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिसांच्या कडक शिस्तीपेक्षा समोरच्याला प्रेमाच्या चार शब्दाने जिंकणारे आणि लहान मोठ्यांपासून सर्वांशी बोलताना देवा अशी सुरुवात करणारे माजी पोलीस महासंचालक व उत्तर प्रदेश राज्यपालाचे सल्लागार अरविंद इनामदार (वय…

थेऊरफाटा : दोन दरोडेखोर गजाआड, LCB च्या पथकाची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - थेऊरफाटा येथील ताम्हाणे वस्ती येथे ऑक्टोबर महिन्यात घालण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून यातील अन्य दोन अद्याप फरार आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या…

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर (वय 92) यांचं आज मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.…

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. श्याम त्रिंबक टिळक यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रख्यात शास्त्रज्ञ, लेखक व भारतीय वायुजीवशास्त्रज्ञ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्याम त्रिंबक टिळक यांचे शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.…

रूममध्ये झोपली होती मुलगी, पांघरून काढल्यावर वडिलांची ‘भंबेरी’च उडाली, पोलिसांना बोलवावं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणामधील कुरुक्षेत्रमध्ये एका विवाहितेची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींची तिचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत ठेवल्याने कुणालाही शंका आली नाही. मात्र तिच्या पित्याने…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद मोहिते यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उंड्री गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह भ प श्री गोपीचंद सखाराम मोहिते यांचे आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. उंड्री गावातील स्मशानभुमीत त्यांच्यावर…