Browsing Tag

निलंबन

ब्रेक निकामी झाल्याने बस हॉटेलमध्ये घुसल्याप्रकरणी चालकाचे निलबंन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सिंहगड महाविद्यालयाच्या उतारावर बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती थेट एका हॉटेलमध्ये घुसली होती. याप्रकरणात पीएमपी प्रशासनाने अजब न्याय केला आहे. प्राथमिक तपासाअंती बसचालक दोषी आढळल्याने त्याला निलंबित केले असून…

टॅक्सीमध्ये ६० ‘काडतुसे’ विसरणारा पोलीस तडकाफडकी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आरोपीच्या संरक्षणासाठी असलेल्या एक पोलीस कॉन्स्टेबल घाईगडीत टॅक्सीत तब्बल ६० जिवंत काडतुसे विसरला. आता ही काडतुसे गुन्हेगारांच्या हाती लागली तर, या विचाराने मुंबई पोलिसांची झोप उडाली. दुसरीकडे या निष्काळजीपणाबद्दल…

महिला, पुरूषांकडून ‘वसुली’ करणार्‍या ५ ‘उद्योगी’ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खोटया गुन्हयात अडकविण्याची धमकी देत महिला तसेच पुरूषांकडून पैशांची वसुली करणार्‍या ५ पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. ते सर्व पोलिस कर्मचारी रबाळे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पिडीत महिला…

विश्वास नांगरे पाटलांची ‘कडक’ कारवाई ; २ लाखांसाठी व्यावसायिकाला बेदम मारहाण करणाऱ्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादग्रस्त ठरलेल्या पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांना व्यावसायिकाचे अपहरण करुन दोन लाखांची खंडणी मागितल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील…

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष नडले ; वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे ‘निलंबन’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हद्दीत अवैध धंदे होऊ देऊ नका अशी तंबी देण्यात आलेली असतानाही वरिष्ठांच्या आदेशानुसार बारवर दुसऱ्यांदा छापा टाकला. त्यामुळे अवैध गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांना निलंबित करण्यात…

अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे असणार्‍या 3 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे ठेवणार्‍या 3 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. ही निलंबन कारवाई कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हयातील 31 पोलिस ठाण्यातील 50…

HIV झाल्याने नामांकित कंपनीने केले कर्मचाऱ्याचे निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हिंजवडीतील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनियरला एचआयव्हीची बाधा झाल्याचे समजल्यानंतर त्याला घरचा रस्ता दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथम त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर तो राजीनामा देत…

निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ IAS अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली. मात्र, ही झाडाझडती घेणे कर्नाटक कॅडरचे आयएएस…

निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका  

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या निलंबन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने चारही नगरसेवकांच्या  निलंबनाचा निर्णय रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चारही नगरसेवकांचे पद निलंबन करण्याचा आदेश…

अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेचा…