Browsing Tag

निलंबीत

5000 ची लाच स्विकारताना पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन : गुन्ह्यात जामीन देण्यासाठी आणि अवैध धंदा चालू देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना सहायक फौजदारासह दोन पोलीस कॉन्स्टेबला अ‍ॅन्टी करप्शनच्या विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ…

विद्यमान आमदाराला मदत करणं ‘भोवलं’, सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 5 पोलिस तडकाफडकी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ठाणे जेलमध्ये असलेल्या आमदार रमेश कदमला जेलमधून बाहेर काढल्याप्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार पोलीस…

दमदाटी करून धमकी देत 75 हजाराची ‘वसुली’ करणारे पुण्यातील गुन्हे शाखेतील 2 पोलिस कर्मचारी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चौकशीसाठी पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकात नेऊन आणि त्यानंतर हिराबाग चौकात भेटून दमदाटी करून तसेच धमकी देवुन 75 हजार रूपये घेणार्‍या 2 पोलिस कर्मचार्‍यांना गुन्हे…

‘त्या’ खून प्रकणात दोन पोलीस निरीक्षकांची (PI) ‘उचलबांगडी’

पुणे (तळेगाव) : पोलीसनामा ऑनलाइन - गहुंजे येथील तरुणाचा खून झाला असताना तळेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेने केलेल्या तपास तरुणाचा अपघात नसून खून असल्याचे समोर आले होते.…

लैंगिक छळप्रकरणी मेजर जनरल निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय लष्करामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आसाम रायफलच्या एका मेजर जनरलला निलंबित करण्यात आले आहे.  महिलेने आरोप केल्यानंतर त्याच्यावर हि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.…

लाचेच्या रक्कमेवरून पोलिस पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी, दोघे तडकाफडकी निलंबीत (व्हिडीओ)

वृत्तसंस्था : लाचेच्या रक्कमेवरून दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तुबळ हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे ही हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेनं याबाबतचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये दोन पोलिस एकमेकांना 'धो-धो' धुत…

३ पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, ईद बंदोबस्ता दरम्यान वाहनांची तोडफोड भोवली

हिंगोली : पोलीसानामा ऑनलाइन - ईद बंदोबस्ता दरम्यान पायी पेट्रोलींग करत असताना रस्त्यावरील उभा असलेल्या वाहनांवर शासकीय लाठीने मारून त्यांचे नुकसान केल्याप्रकरणी हिंगोली पोलिस दलातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.…

भारतीय क्रिकेटरांच्या डोक्याला ‘ताप’ देणारा हा क्रिकेटपटू अनिश्चित काळासाठी निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू  मोहम्मद शहझाद सारखाच काहीना काही कारणामुळे  चर्चेत असतो. आताही तो अशाच कारणामुळे  चर्चेत आला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने त्याला अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. अफगाणिस्तान…

वाहन चालकांना लुटणारे 6 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीबाबात मागील अनेक दिवसांपासून तक्रारी वरिष्ठ कार्यालयात आल्या आहेत. अनेकवेळा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करून त्याला तपासणीच्या नावाखाली लुटण्याचे…

सामुहिक बलात्कारातील पिडीतेची आत्महत्या, पोलिस निरीक्षकासह ५ जण तडकाफडकी निलंबीत

कानपूर : वृत्तसंस्था - आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सामुहीक बलात्कारीतील पीडित मुलीने आत्महत्या केली. ही घटना रायपुरवा मध्ये शुक्रवारी रात्री घडली. पोलीस पीडित मुलीचा मृतदेह खाली उतरवण्याचा प्रयत्न केले असता पीडितेचे नातेवाईक…