Ashish Shelar | ‘उद्धव ठाकरे आता विचारांनी काँग्रेसवासी होण्याच्या दिशेने…’, आशिष…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नव्या संसद भवनाचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसह इतर विरोधी…