Browsing Tag

निवडणूक

भाजपची उमेदवारांची तिसरी यादी जाहीर ; महाराष्ट्रातील सस्पेन्स कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली असून ४८ उमेदवारांची हि यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन याद्यांमध्ये मध्य प्रदेशाच्या एकही उमेदवारांचे नाव जाहीर नकरणाऱ्या भाजपने तिसऱ्या यादीत मध्य…

Loksabha : पुण्याबाबत भाजपने पाळली ‘ही’ अनोखी पंरपरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाने काल रात्री उशीरा आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने अनिल शिरोळे यांचे तिकीट कापून गतवेळी उमेदवारीसाठी उत्सुक असणाऱ्या…

काँग्रेसची डोकेदुखी वाढली, संभाव्य उमेदवाराची निवडणुकीतून माघार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस पक्षाकडे असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी…

उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी ‘या’ राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमिवर अनेक नेते मंडळींचे इतर पक्ष प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आहेत.…

निवडणुकाचे वारे ; ‘त्या’ कारमध्ये आढळले १ कोटी ९० लाख

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूक पथकाने सुरु केलेल्या तपासणीत बीडहून नगरकडे जाणाऱ्या एका मर्सिडिजमध्ये गोण्यात भरुन पैसे घेऊन जात असल्याचे आढळून आले. हे १ कोटी ९० लाख रुपये कोठे घेऊन जात होते, याचा खुलासा वाहनचालक करु न शकल्याने पोलिसांनी…

‘त्या’ कारमध्ये आढळली १० लाख ८० हजारांची रोकड

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशभरात विविध ठिकाणी वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर येथे आंतर जिल्हा नाकाबंदी दरम्यान एका कारमध्ये १० लाख रुपयांची रोकड आढळून आली…

माढ्याचा तिढा : जिथं आहे तिथं समाधानी , उमेदवारीच्या स्पर्धेत नाही 

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाईन - माढा मतदारसंघात मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक नाही. मी जिथं आहे तिथंच समाधानी आहे असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी म्हणले आहे . माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादीत सध्या वाटाघाटी…

निवडणूक लढविणार नाही – अ‍ॅड. असीम सरोदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याच्या मार्गाने राजकारणात यावे असे आता तरी वाटत नाही. लोकांसाठी व्यापक राजकारण सुरुच राहिल परंतु राजकारणाच्या बाहेर राहून कायदेविषयक, सामाजिक आणि राजकीय कार्य करायचे ठरविल्याने आम आदमी…

अर्जून खोतकरांबद्दल कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांचा मोठा गौप्यस्फोट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - खोतकरांबद्दल दोन दिवसात गुड न्यूज मिळेल असा गौप्यस्फोट सिल्लोडचे आमदार व कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार आणि अर्जून खोतकर यांच्यात औरंगाबादमध्ये गुप्त बैठक झाली. परंतु आम्ही मित्र…

राहुल गांधी नांदेड मधून लढणार, फुस्की ठरली बातमी ? त्या बहाद्दराचा दावा खोटा !

विष्णू बुरगे  : पोलीसनामा ऑनलाईन –  राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढतील अशा चर्चांना एक दिवस उधाण आलं होतं. अनेकांनी त्या पद्धतीची रिपोर्टिंग सुद्धा केली आणि राहुल गांधी या ठिकाणी लढणार असं संगण्यात आले, अशी माहिती मिळाली मात्र फक्त एक…
WhatsApp WhatsApp us