home page top 1
Browsing Tag

निषेध

वकिलांवरील कारवाईसाठी अडले दिल्ली पोलिस, म्हणाले – ‘पोलिस आयुक्त कसा हवा, किरण बेदी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील तीस हजारी कोर्टाबाहेर पोलिस आणि वकील यांच्यातील वाद शमण्याचे चिन्हे दिसत नाही. वकिलांनी केलेल्या संपानंतर आता दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांनीही आवाज उठवायला सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच निरीक्षक पदापासून…

BSF चे माजी जवान तेजबहादूर यादव JJP मधून बाहेर, BJP ला समर्थन दिल्याचा ‘निषेध’

चंडीगड : वृत्तसंस्था - हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा देऊन जननायक जनता पार्टीने मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप करुन सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ)चे माजी जवान तेजबहादूर यादव यांनी या पक्षाचा त्याग केला आहे.सैनिकांना…

राष्ट्रवादीकडून उद्या परभणी बंद !

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परभणी शहरासह जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा बंद ठेवून…

पाकिस्तानी समर्थकांकडून लंडनमध्ये ‘घाणेरडं’ कृत्य, भारतीय उच्चायुक्‍त कार्यालयावर फेकले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून आता इतर देशांमध्येही परिणाम दिसून यायला सुरुवात झाली आहे. लंडन येथील पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी केलेल्या आंदोलनात लंडनमधील रास्त्यावर चांगलीच तोडफोड…

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण ; पुण्यात विविध संघटनांनी व्यक्त केला निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटलच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवीने सहकारी डॉक्टरांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले. या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर…

गौतम गंभीरने ‘त्या’ घटनेवर व्यक्त केला निषेध ; म्हणाला भारत हा धर्मनिरपेक्ष देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाची राजधानी दिल्लीपासून जवळ असणाऱ्या गुरुग्राम येथे एका मुस्लिम युवकाला मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीरने निषेध व्यक्त केला आहे. मुस्लिम युवकाने टोपी घातल्याने त्याला मारहाण…

अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेचा…

सत्यशोधक शेतकरी संघटनेचे अन्न त्याग आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - स्मृतीशेष साहेबराव आणि मालती करपे यांनी 19 मार्च 1986 साली आत्महत्या केली. आज पर्यत शेतकऱ्यांचे शोषणच होत आहे. शेतकरी आत्महत्या सुरुच आहे. शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ व्हावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी…

सरकारच्या ‘या’ दडपशाही विरोधात काश्मीरी वृत्तपत्रांचे अनोखे आंदोलन 

श्रीनगर : वृत्तसंस्था - सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी काल काश्मीरमधील जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी पहिलं पान कोर ठेवलं होत. सरकारने काश्मीरमधील दोन महत्त्वाच्या वर्तमानपत्रांना सरकारी जाहिराती न देण्याच फर्मान सरकारने…