Browsing Tag

नोकरी

रेल्वेमध्ये 4,103 पदांसाठी मेगाभरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेमध्ये वारंवार नोकरीसाठी संधी उपलब्ध होत आहे. यावेळी देखील रेल्वेमध्ये मेगाभरती होणार आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये कामासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे मध्ये एकूण 4,103 पदांसाठी भरती…

काय सांगता ! होय, फक्त एका Mail मुळं त्याची नोकरी गेली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या कित्येक वर्षांपासून असणारी त्याची नोकरी अज्ञाताने केलेल्या एका मेलमुळे गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरूमवरून तुम्ही नोकरी सोडल्याचे सांगितल्यानंतर हा प्रकार समजला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस…

केंद्राकडून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 12 वी पास उमेदवारांना प्राधान्य, 80 हजाराहून अधिक पगार,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्मचारी निवड आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची तारीख 3 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. एसएससीच्या अधिकृत वेबासाइटवर या संबंधित माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 वी पास उमेदवार या…

काय सांगता ! होय, आता सरकारी नोकरीच्या परिक्षा द्या CET व्दारे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते रोजगाराचे. लाखो तरुण शिकून देखील बेरोजगार आहेत. आधी म्हणलं जायचं की शिक्षण नाही तर नोकरी नाही, परंतू आता शिक्षण असूनही नोकरी मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.…

नोकरी लावण्याच्या आमिषाने ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - डीआरडीओमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने ५० हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जालना येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात…

नोकरी गेल्यासही ‘नो-टेन्शन’ ! मोदी सरकारकडून 2 वर्ष मिळणार आर्थिक मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : खासगी क्षेत्रात नोकरदारांवर सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नोकरी गमवावी लागते. नोकरी नसली तर समोर मोठं आर्थिक संकट निर्माण होतं आणि हा प्रसंग खूप लोकांसोबत घडताना आपण उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.मात्र आता…

‘निभर्या’प्रकरणाची नगरमध्ये पुनरावृत्ती, तरुणीवर वाहनातच ‘अत्याचार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीत बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार करण्याच्या घटनेने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती. त्याचीच पुनरावृत्ती अहमदनगरमध्ये झाल्याचे समोर आले आहे. नोकरीनिमित्ताने खासगी वाहनाने शहरात येत असलेल्या…

सासरी रहायला आल्याच्या रागातून विवाहितेचा गळा आवळून खुन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आईवडिलांच्या सांगण्यावरुन पुण्यात सासरी रहायला आल्याच्या कारणावरुन विवाहितेचा गळा दाबून तिचा खुन करण्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. सारिका योगेश देसाई (वय २३) असे या विवाहितेचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी तिचा…

मोदी सरकारनं भ्रष्टाचारप्रकरणी घ्यायला लावली जबरदस्तीनं ‘निवृत्ती’, BJP नेत्या शाजिया…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपने अनेकदा भ्रष्टाचार मुक्त देश अशी गर्जना करत निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने तसे प्रयत्न करत असल्याचे दाखवलेही. मात्र भ्रष्टाचारामुळे नोकरी गमावयला लागलेल्या अधिकाऱ्याला…

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी ! ‘या’ तारखेपर्यंत ‘ही’ कागदपत्रे जमा करा, EPFO…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्यांना आपले Life Certificate (हयातीचा दाखला) जमा करावे लागते. त्यामुळे सर्व पेंशनधारकांना आपली पेंशन सुरु ठेवण्यासाठी दर वर्षी नोव्हेंबर…