home page top 1
Browsing Tag

नोकर्‍या

चिंताजनक ! पुढील 3 महिन्यांत नवीन नोकऱ्या मिळणं कठीण, केवळ 19 % कंपन्याच करणार फ्रेशर्सची भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक आर्थिक मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसत आहे. पुढील 3 महिन्यांत फक्त 19 टक्के कंपन्याच फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचा विचार करत आहेत. तर 52 टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवू शकत नाही. एका वैश्विक संस्थेच्या…

आगामी 6 महिन्यात ‘ही’ कंपनी देणार 3000 नोकऱ्या, 80 देशांत विस्तार

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आजघडीला जगभरातल्या तब्बल ८० देशांमध्ये आपला व्यवसाय अस्तित्वात असलेली 'ओयो' नावाची सुप्रसिद्ध कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. पुढील ६ महिन्यांत ही कंपनी ३००० लोकांना काम देणार आहे. या…

खुशखबर ! मोदी २.० सरकार १०० दिवसांत ३ लाख नोकर्‍या देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या काळातील अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोदी सरकार आता जोमाने कामाला लागले आहे. यासाठी मोदी सरकारने नवा प्लॅन देखील बनवला आहे. यासाठी सरकारने मोठ्या १६७ कामांची यादी तयार केली आहे. या…